आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:गीतगायन, रांगोळी, चित्रकला स्पर्धा‎

दोंडाईचा‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला दिनानिमित्त येथील श्रीमती‎ मंदाकिनी टोणगावकर रोटरी इंग्लिश‎ स्कूलमध्ये कार्यक्रम झाला. या वेळी‎ टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे,‎ गीतगायन, रांगोळी, चित्रकला, मेंदी‎ स्पर्धा झाली. स्पर्धेतील विजेत्यांना‎ बक्षीस देण्यात आली.‎ इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ.‎ मंजुलता अग्रवाल, हेतल शाह,‎ ज्योती पवार आदी उपस्थित होत्या.‎

टाकाऊपासून टिकाऊ वस्तू‎ बनवण्याच्या स्पर्धेत जाहरा बोहरी,‎ स्नेहल गुप्ता, कीर्ती कोठावदे,‎ रांगोळी स्पर्धेत हेमा कुकरेजा,‎ कविता मराठे, प्रीती बागुल,‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ चित्रकला स्पर्धेत प्रीती बागुल,‎ माधुरी गिरासे, कविता जमादार,‎ मेंदी स्पर्धेत दीपमाला ठाकूर,‎ आलिया कुकरेजा, जाहरा बोहरी,‎ नृत्य स्पर्धेत पूजा गिरासे, पूजा‎ रूपचंदानी, मोनिका तोरवणे, जया‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सोनवणे, गीतगायन स्पर्धेत कीर्ती‎ कोठावदे, राणी पाटील, धनश्री‎ अडगाळे यांनी अनुक्रमे प्रथम,‎ द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला.‎ विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस‎ देण्यात आली. मंजुलता अग्रवाल‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यांनी मार्गदर्शन केले. अंजना‎ राजपूत, निकिता जैन, पायल‎ गिरासे, ऊर्मिला पाटील, सुचेता‎ पाटील यांनी परीक्षण केले. सुवर्णा‎ महाजन, हर्षाली राजपूत, शीतल‎ पाटील यांनी सूत्रसंचालन केले.‎

बातम्या आणखी आहेत...