आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन‎:एकोपा धोक्यात आणणाऱ्यांना रोखा‎

धुळे‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील सामाजिक एकोपा‎ धोक्यात आणण्याचा प्रयत्न काही‎ पक्ष, संघटना करता आहे.‎ त्यामुळे सबंधितावर कारवाई‎ करावी, अशी मागणी राष्ट्रवादी‎ काँग्रेसतर्फे करण्यात आली.‎ त्यासाठी पोलिस अधीक्षक संजय‎ बारकुंड यांना निवेदन देण्यात‎ आले.‎

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे‎ महानगराध्यक्ष रणजीत भोसले,‎ जोसेफ मलबारी, गोरख शर्मा,‎ भिका नेरकर, यशवंत डोमाळे,‎ भानुदास लोहार, रईस शेख,‎ किरण बागुल, महेंद्र शिरसाठ,‎ राजेंद्र चौधरी, उमेश महाजन,‎ चेतन पाटील, दीपक देवरे, मनोज‎ कोळेकर, रामेश्वर साबळे, जुनेद‎ शेख, दानिश पिंजारी, दिलीप‎ पाटील, जितू पाटील, मयूर देवरे,‎ भटू पाटील, फिरोज खान पठाण,‎ नाझीर शेख, गोरख कोळी, भुषण‎ पाटील, जयश्री घेटे, स्वामिनी‎ पारखे, तस्वर बेग, योगेश अहिरे‎ आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...