आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:शिंदखेडा येथील माळीवाड्यात राहणाऱ्या तरुणाची आत्महत्या

धुळे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदखेडा येथील माळीवाड्यात येणाऱ्या मनोज प्रकाश पाटील (वय ३५) या तरुणाने राहत्या घरी रुमालाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. मनोज याच्या आत्महत्येचे कारण अजून अस्पष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी शिंदखेडा पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...