आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:एकवीरादेवी मंदिराजवळ तलवारीने केली दहशत

धुळे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देवपुरातील पांझरा किनारी असलेल्या एकवीरादेवी मंदिराजवळ भरदिवसा तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. कालूसिंग भगवान मालचे (वय २०, रा. जुने धुळे भिलाटी) असे या तरुणाचे नाव आहे.

ही कारवाई सोमवारी दुपारी तीन वाजता करण्यात आली.त्यानंतर या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत तलवार जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...