आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साहात विसर्जन:तळोदा पत्रकार संघाच्या दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जन

तळोदाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे दीड दिवसाच्या गणरायाची स्थापन करून उत्साहात विसर्जन करण्यात आले. बोहरा समाजाचे व्यापारी हातिम बोहरी यांनी श्रीच्या मिरवणुकीत पालखी घेत सन्मान दिला. या वेळी व्यापारी, नागरिक उपस्थित होते.या वेळी आमदार राजेश पाडवी, माजी आमदार उदेसिंग पाडवी, नगराध्यक्ष अजय परदेशी, माजी नगराध्यक्ष भरत माळी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, भाजपचे ज्येष्ठ नेते नागेश पाडवी, ज्येष्ठ नगरसेवक संजय माळी, नगरसेवक हेमलाल मगरे, नगरसेवक सुभाष चौधरी, नगरसेवक रामानंद ठाकरे, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, नगरसेवक जितेंद्र माळी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते निखिल तुरखिया, भाजप किसान मोर्चाचे राजेंद्र राजपूत, पोलिस निरीक्षक पंडित सोनवणे, शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र दुबे, भाजप शहर अध्यक्ष योगेश चौधरी, राष्ट्रवादी शहर प्रमुख योगेश मराठे, राष्ट्रवादीचे संदीप परदेशी माजी उपनगराध्यक्ष गौतम जैन, संजय पटेल, प्रदीप माळी, शिरीष माळी, आनंद सोनार, राहुल पाडवी, योगेश पाडवी, पुरवठा निरीक्षक संदीप परदेशी, हतीम बोहरी, चेतन पवार, विपुल कुलकर्णी, राजन पाडवी, वसंत मराठे, व्यापारी नंदू जोहरी उपस्थित होते.

या विसर्जन मिरवणुकीसाठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, विद्यमान अध्यक्ष उल्हास मगरे, उपाध्यक्ष दीपक मराठे, सचिव हंसराज महाले, कोषाध्यक्ष सुशील सूर्यवंशी, ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी, भरत भामरे, ईश्वर मराठे, सुधाकर मराठे, महेंद्र लोहार, किरण पाटील, नरेश चौधरी, राकेश पवार, नारायण जाधव, अक्षय जोहरी आदींनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...