आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणी:शिरपूर आगारातून दहा बसेसची झाली नोंदणी

शिरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी महामंडळाच्या शिरपूर आगारातून १० बस जाणार आहे. शिंदे गटाने या बसची नोंदणी केली आहे. दुसरीकडे शिवसेनेचे कार्यकर्ते खासगी वाहनांनी मुंबईला जाणार आहेत. दोन्ही गटाकडून जास्तीत जास्त कार्यकर्ते नेण्याचे नियोजन आहे. त्यासाठी तालुक्यात शिंदे गटाप्रमाणे शिवसेनेचे नेतेही बैठका घेता आहे. एसटी महामंडळाच्या आगारप्रमुख वर्षा पावरा यांनी सांगितले की, शिरपूरहून दहा बस नोंदणी झाल्या आहे. पाच बस रोहिणी, लोंढरे आणि पिळोदे येथून मुंबईला जातील. उर्वरित ५ बस धुळे आगाराला दिल्या जातील.

नोकरदारांचे होणार हाल
नोकरीनिमित्त शिरपूरहून रोज धुळे, नंदुरबार, चोपडा, शहादा येथे अनेक जण जातात. काही बस नादुरुस्त असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याची स्थिती आहे.

बातम्या आणखी आहेत...