आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रस्ताव:डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढणार

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या डेडरगाव तलाव जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवली जाणार आहे. या केंद्राची क्षमता ४ एमएलडी असून, ती ६ एमएलडी करण्यात येणार आहे. त्यासाठी अमृत योजनेतून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्रातून मोहाडी, अवधान परिसरात पाणीपुरवठा होतो. डेडरगांव जलशुद्धीकरण केंद्रातून माेहाडी व शहरातील मालेगाव रोडवरील जलकुंभ भरला जातो. डेडरगाव जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता ४ एमएलडी आहे. केंद्राची क्षमता वाढवण्याचे काम अमृत दोनमधून केले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...