आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वातावरणात‎ बदल:शहरात कमाल तापमान 2 अंशांनी घसरले‎

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात बुधवारी सकाळपासून‎ ढगाळ वातावरण होते. किमान तापमान‎ १२ अंश तर कमाल तापमान २८.५ अंश‎ सेल्सिअस नोंदवण्यात आले. कमाल‎ तापमान मंगळवारी ३० अंश हाेते.‎

शहरात तीन ते चार दिवसांपासून ढगाळ‎ वातावरण आहे. तसेच अधूनमधून‎ सूर्यदर्शन होते. दोन दिवसांपूर्वी‎ झालेल्या पावसामुळे वातावरणात‎ बदल झाला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...