आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमान वाढले:शहराचे कमाल तापमान‎ 35 अंशांवर स्थिरावले‎

धुळे‎14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचे कमाल तापमान रविवारी ३५‎ अंश तर किमान तापमान १३ अंश‎ नोंदवण्यात आले. दुपारी उन्हाची‎ तीव्रता जाणवत असताना रात्री‎ अद्यापही काही प्रमाणात गारठा‎ जाणवत असल्याचे चित्र आहे.‎

शहरातील वातावरणात गेल्या‎ आठवड्यापासून बदल होतो आहे.‎ मध्यंतरी दोन ते तीन दिवस ढगाळ‎ वातावरण हाेते. त्यानंतर आता पुन्हा‎ उन्हाची तीव्रता जाणवण्यास‎ सुरुवात झाली आहे. तसेच रात्रीचे‎ किमान तापमान पूर्वीच्या तुलनेत‎ वाढले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...