आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार:पदक प्राप्त कुस्तीगीरांचा‎ भाजपातर्फे झाला सत्कार‎

धुळे‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत‎ शहरातील कुस्तीगिरांनी यश‎ मिळवले. यशस्वी कुस्तीगीरांचा‎ भारतीय जनता पार्टीतर्फे महानगर‎ जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या‎ हस्ते सत्कार करण्यात आला.‎

या वेळी ९२ किलाे गटात द्वितीय‎ आलेला द्रविड आघाव, ७९‎ किलाेगटात तृतीय आलेला प्रशांत‎ फटकाळ, ७४ किलाे गटात प्रथम‎ आलेला जतीन आव्हाळे, ६७‎ किलाे गटात तृतीय आलेला राेहित‎ शिंदे, ६१ किलाे गटात द्वितीय‎ आलेला नाबिल शेख आणि ५५‎ किलाे गटात महिलांमध्ये तृतीय‎ आलेली साक्षी शिंदे यांचा सत्कार‎ करण्यात आला. तालुका तालीम‎ संघाचे अध्यक्ष रवींद्र आघाव यांचा‎ सत्कार केला. गजेंद्र अंपळकर,‎ भिकन वराडे, राकेश कुलेवार,‎ सचिन शेवतकर, विकी परदेशी,‎ रोहित चांदोडे उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...