आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानात घट:शहरात किमान तापमान आता आले 14 अंशांवर

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या किमान तापमानात काही दिवसांपासून सातत्याने वाढ हाेते आहे. दिवसाचे कमाल तापमान ३० अंशांवर गेले असून, रात्रीचे किमान तापमान १४.५ अंश सेल्सिअसवर आले आहे. किमान तापमानात दोन दिवसाच्या तुलनेत २ अंशांनी घट झाली आहे. शहरातील बदलत्या वातावरणामुळे काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवत आहे.

दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कमी झाले असले तरी थंडीची तीव्रता अद्याप वाढलेली नाही. तसेच दहा ते बारा दिवसांपासून कमाल व किमान तापमान वाढले आहे. दिवसाचे कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस झाल्याने बाहेर फिरताना उन्हाची तीव्रता जाणवते आहे. तसेच रात्रीच्या वेळी तापमान वाढल्याने उकाडा जाणवतो आहे.

बातम्या आणखी आहेत...