आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानात सातत्याने चढ-उतार:किमान तापमान एकाच दिवसात 7 अंशांनी वाढले

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यासह शहरात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे. त्यामुळे थंडीचा प्रभाव कमी झाला असून, रात्रीच्या किमान तापमानातही वाढ झाली आहे. शहरात रविवारी रात्री किमान तापमान ११ अंश होते. ते सोमवारी मध्यरात्रीनंतर १८.५ अंशांवर गेले. तापमानात सातत्याने चढ-उतार होत असल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहे.

दोन दिवसापूर्वी रात्रीचे किमान तापमान १० ते ११ अंशांवर होते. त्यानंतर सोमवारी मध्यरात्रीनंतर तापमानात ७ अंशांनी वाढ होऊन ते १८.५ अंश नोंदवण्यात आले. तसेच कमाल तापमानही ३० अंशांवर गेले आहे. त्याचबरोबर मंगळवारी आर्द्रतेचे प्रमाण ८८ टक्के होते.

बातम्या आणखी आहेत...