आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेळापत्रकात बदल:शिष्यवृत्ती परीक्षा आता 21 डिसेंबरला हाेणार

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. परीक्षा १८ डिसेंबरऐवजी २१ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षांसाठी इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रकमेचे वाटप करण्यात येणार आहे. ऑनलाइन आवेदनपत्र संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांना आणखी तीन दिवस अधिक वेळ मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...