आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वागत:8  जून 2022 पासून ही गाडी सुरू करण्यात आली ; नंदुरबार ते मुंबई रेल्वे गाडीचे नवापुरात स्वागत

नवापूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बऱ्याच दिवसांपासून नंदुरबार ते मुंबई स्वतंत्र गाडी सुरू करण्याची प्रवाशांची मागणी नंदुरबार जिल्ह्याच्या खासदार डॉ. हीना गावित यांनी पूर्ण केली असून, दिनांक ८ जून २०२२ पासून ही गाडी सुरू करण्यात आली.

गाडी नवापूर रेल्वेस्थानकावर दुपारी ३.११ ला आगमन झाल्यावर या गाडीचे नवापूर महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघातर्फे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत पाठक, ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे तालुका अध्यक्ष विजय चव्हाण, उपाध्यक्ष विजय बागुल उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघातर्फे मोटरमन यांचे स्वागत करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...