आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वज फडकावला:तरुणांनी फडकवला शिखरावर ध्वज

तळोदा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तळोदा येथील तरुणांतर्फे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व अनोख्या पद्धतीने ध्वज फडकवण्यात आला. नीलेश मराठे, अमृत मराठे, श्रीकांत पाडवी, गोविंदा पाडवी, अनिल पाडवी, योगेश चौधरी, राकेश साळवे, राजू पाडवी, विजय गुरव, अक्षय पाडवी, योगेश पाडवी, अनिल पाडवी, विक्की पाडवी, जयदीप पाडवी, देवीसिंग पाडवी आदी तरुणांनी ३० कि.मी.अंतरावर असलेले देव चौकटी या उंच शिखरावर जाऊन ध्वज फडकावला. यावेळी भारत माता की जय अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तरुणांचे या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बातम्या आणखी आहेत...