आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:मृत्यूस कारणीभूत तरुण आता कारागृहात रवाना

धुळे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

साक्री तालुक्यातील छडवेल येथील सुझलॉन कंपनीतील तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हर्षल जाधवची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. न्यायालयाने मंगळवारी तसे निर्देश दिले.

तुषार निकुंभ यांच्या पार्श्वभागावर हर्षलने एअर हायड्रोलिकसाठी वापरण्यात येणारी प्लास्टिकची नळी धरली होती. त्यामुळे हर्षलच्या शरीरात हवा गेल्याने त्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर निजामपूर येथे आंदोलनही करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...