आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कारवाई:अंधारात दबा धरून बसलेल्या तरुणाला मध्यरात्री घेतले ताब्यात

धुळे8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील ज्योती चित्रपटगृहाच्या बोळीत रात्रीच्या वेळी अंधारात दबा धरून बसलेल्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. इम्रान खालिद शेख (वय २७, रा. अंबिकानगर) असे त्याचे नाव आहे. मध्यरात्री सव्वा वाजता ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...