आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय:शिक्षणसेवक भरतीसाठी बुद्धिमापन चाचणी होणार

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण सेवकांच्या‎ भरतीसाठी अनिवार्य‎ असलेली‎ अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी‎‎ फेब्रुवारीत होणार आहे. त्यासाठी‎ खासगी‎ कंपनीची शासनाने‎ निवड केली आहे.‎ खासगी, अनुदानित, विनाअनुदानित‎ अनुदानास पात्र‎ ठरलेल्या आणि पात्र‎ घोषित झालेल्या शाळांमधील‎ शिक्षण‎ सेवकांच्या भरतीसाठीची अभियोग्यता‎ आणि‎ बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या‎ आधारे करण्याचा‎ निर्णय सन २०१७मध्ये झाला.

त्यासाठी पवित्र‎ पोर्टल‎ (संकेतस्थळाची) निर्मिती‎ केली. सहा महिन्यांनी‎‎ किंवा वर्षातून एकदा अभियोग्यता आणि‎ बुद्धिमापन‎ चाचणी घेण्याचेही ठरले होते.‎ मात्र, सन २०१७ मध्ये‎ झालेल्या परीक्षेनंतर ही‎ परीक्षा पुन्हा झाली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...