आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरती:रेल अॅण्ड ट्रान्स्पोर्टेशनमध्ये प्राध्यापकांची होणार भरती

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय रेल अॅण्ड ट्रान्स्पोर्टेशन इन्स्टिट्यूट (बडोदा) ही संस्था सध्या केंद्रीय विद्यापीठाच्या प्रक्रियेत आहे. गती शक्ती विश्वविद्यालय म्हणून त्याचे नामकरण आणि मान्यता मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या संस्थेद्वारे असिस्टंट आणि असोसिएट्स प्राध्यापकांची भरती केली जाणार आहे. तब्बल २३ जागा भरल्या जाणार आहेत. प्राध्यापक, संशोधक, इंडस्ट्री तज्ज्ञांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यात असिस्टंट प्राध्यपकांच्या १० आणि असोसिएट्स प्राध्यापकांच्या १३ जागांचा समावेश असल्याची माहिती देण्यात आली. अर्ज वेेळेवर पोहाेचतील या पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...