आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण:मनपातर्फे आतापर्यंत 19 हजार वृक्षांचे वितरण

धुळेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेतर्फे शहरात दरवर्षी वृक्ष लागवड करण्यात येते. शहरातील पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी शासनाकडून दरवर्षी वृक्ष लागवडीचे मनपाला उद्दिष्ट देण्यात येते. यावर्षीही महापालिकेने नागरिकांना आतापर्यंत १९ हजार रोपांचे वाटप केेले आहे.

वृक्षारोपणासाठी महापालिकेने काही रोपांची खरेदी केली तर काही रोपे महापालिकेला मोफत मिळालेली आहे. महापालिकेने हे सर्व रोपे नागरिकांना मोफत देण्यात आली. रोपे देताना त्यांच्याकडून हमीपत्र भरून घेण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...