आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियुक्ती:जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वानेरे यांची बदली ; डॉ. महोदव चिंचोले यांनी स्विकारले कार्यभार

धुळे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कांचन वानेरे यांची मुंबई येथे बदली झाली. त्यांच्या जागेवर डॉ. महोदव चिंचोले यांची नियुक्ती झाली आहे. तसे आदेश शुक्रवारी प्राप्त झाले. गेल्या वर्षी डॉ. कांचन वानेरे यांच्याकडे जिल्हा शल्यचिकित्सक पदाची जबाबदारी देण्यात आली होती. सार्वजनिक आरोग्य विभागातील २२ अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी बदल्या झाल्या. त्यानुसार डॉ. वानेरे यांची मुंबईत आरोग्य सेवा संनियंत्रण व मुल्यमापन विभागाच्या उपसंचालकपदी बदली झाली. त्यांच्या जागेवर डॉ महादेव चिंचोले येणार आहे. ते बीड जिल्ह्यातील गेवराई उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत होते.

बातम्या आणखी आहेत...