आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदली:अप्पर अधीक्षक बच्छाव यांची नाशिकला बदली

धुळे5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात दाेन वर्षांपासून अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून धुरा सांभाळणारे प्रशांत बच्छाव यांची बदली झाली आहे. तसे आदेश सोमवारी प्राप्त झाले. पोलिस प्रशिक्षण केंद्राची जबाबदारी पार पाडल्यानंतर अधिकारी प्रशांत बच्छाव यांच्याकडे अप्पर पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

सोमवारी गृह विभागाच्या वतीने अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानुसार अधिकारी बच्छाव यांची नाशिक येथे पोलिस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...