आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिर:साक्रीतील आरोग्य शिबिरात दोनशे जणांची तपासणी

साक्री11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील नागरे हॉस्पिटलमध्ये सुरेखा दिलीपराव नागरे यांच्या स्मरणार्थ महाआरोग्य शिबिर झाले. या शिबिरात नाशिक येथील तज्ज्ञ डॉ. तुषार देवरे, डॉ. स्वप्निल जाधव, डॉ. प्रीतम अहिरराव यांनी रुग्ण तपासणी व उपचार केले. शिबिरात २०० हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.

शिबिराच्या प्रारंभी सुरेखा नागरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. तुषार देवरे, डॉ. स्वप्निल जाधव, डॉ. प्रीतम अहिरराव, डॉ. ललित नागरे यांनी यांनी मनोगत व्यक्त केले. शिबिराला दिलीप नागरे, नगरसेवक सुमीत नागरे, प्रवीण नागरे, प्रमोद नागरे, किशोर नागरे, पंकज नागरे, ऋषीकेश नागरे, भूषण नागरे, शेखर परदेशी व चेतन कानडे यांचे सहकार्य लाभले.

बातम्या आणखी आहेत...