आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालकांचे लसीकरण सुरू:नव्याने दोन गोवर बाधित; संशयितांचा आकडा 297

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका क्षेत्रात एक महिन्यापासून गोवर बाधित आढळून येता आहे. गोवरला रोखण्यासाठी विविध उपाययोजना सुरू आहे. बालकांचे लसीकरण सुरू झाले असून दुसरीकडे शहरात नव्याने दोन गोवर बाधित आढळले.

त्यामुळे बाधितांचा आकडा २९ झाला असून संशयितांची संख्या २९७ झाली आहे. महापालिका क्षेत्रातील पाच आरोग्य केंद्राच्या परिसरातील ९ महिने ते ५ वर्षाच्या बालकांचे सर्वेक्षण व लसीकरण नोव्हेंबरपासून सुरू आहे. आत्तापर्यंत बाधितांची संख्या २७ वर स्थिर होती. पण आता दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...