आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्देश:दोन पोलिस अधिकाऱ्यांची झाली खांदेपालट

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा पोलिस दलातील अधिकाऱ्यांची खांदे पालट करण्यात आली आहे. यातुन सायबर पोलिस ठाण्यात आता दोन अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. बुधवारी हे निर्देश देण्यात आले.

शिरपुर पोलिस ठाण्याचे अधिकारी रवींद्र देशमुख यांची सायबर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. तर शहादा येथुन नुकतेच बदली होवुन आलेले पोलिस निरीक्षक आसाराम आगरकर यांची शिरपूर पोलिस ठाण्याची जबाबदारी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...