आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नामकरण:सारंगखेडा येथील बाजार चौकात जय भद्रा चौक नामकरण फलकाचे अनावरण

सारंगखेडा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सारंगखेडा येथील बाजार चौकात जय भद्रा गणेश मित्र मंडळाच्या वतीने जय भद्रा चौक असे नामकरण करण्यात आले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांच्या हस्ते फलक पूजन करण्यात आले.

यावेळी सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, सामाजिक कार्यकर्ते रणजितसिंग गिरासे, व्यापारी असोसिएशनचे संचालक विजय जैन, डॉ. संजय मोरे, गणेश कुवर, बापू कोळी, श्रावण महाले आदी उपस्थित होते. मंडळाचे पदाधिकारी तेजस कानडे, ऋषिकेश गिरासे, तुषार महाले, चंदू दुलमवार, राकेश महाले, गणेश महाले, विजय बोरसे आदींनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...