आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:ग्रंथालयाला अनुदान देत‎ दिलासा देण्यासाठी आग्रह‎

धुळे‎22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील ग्रंथालयाचे अनुदान आणि वर्ग‎ बदलाविषयी येणाऱ्या अडचणींवर महसूल‎ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा‎ करण्यात आली. या वेळी मंत्री पाटील‎ यांनी समस्या सोडवण्याचे आश्वासन‎ दिले.‎

या वेळी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे‎ कार्याध्यक्ष डाॅ. दत्ता परदेशी, कार्यवाह‎ अनिल साेनवणे, राेहिदास हाके आदी‎ उपस्थित होते. बैठकीत मंत्री पाटील‎ यांच्याशी राज्यातील ग्रंथालयाचा‎ अनुदानाचा प्रश्न व वर्ग बदलाविषयी चर्चा‎ झाली. ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्यांचा‎ आढावा घेण्यात आला. मंत्री दादा भुसे‎ यांनाही यासंदर्भातील निवेदन देण्यात‎ आले. याबाबत लक्ष घालून प्रश्न मार्गी‎ लावण्याचे आश्वासन मंत्री चंद्रकांत‎ पाटील यांनी दिले.‎

बातम्या आणखी आहेत...