आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहतींमध्ये पाणीपुरवठा:सहा जलकुंभांमधून  आज मिळणार पाणी

धुळे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात सहा जलकुंभांतून उद्या रविवारी विविध वसाहतींमध्ये पाणीपुरवठा होणार आहे.

शहरातील दसेरा मैदान जलकुंभातून पश्चिम हुडको, वैभव किराणा, नीलकमल जिजा हौसिंग वसाहतीत, अशोकनगर जलकुंभातून वैभवनगर, फाशीपूल, दगडी चाळ, देशमुखनगर, पोलिस लाइन, संतोषीमाता रोड परिसर, जमनागिरी, भावसार कॉलनी, गोळीबार टेकडी भागात, कुमारनगर जलकुंभातून कुमारनगर, शिवधाम मंदिर, मोहन मेडिकल, मोहन रेस्टाॅरंट, सेंट्रल बँक, साई आक्ता नगर, कृष्णकमल, सिंहासननगर, सत्यसाईबाबा सोसायटी, तुळजाई नगरात, सिमेंट जलकुंभातून गल्ली क्रमांक ४ व ५, ऊस गल्ली, अमरनगर, बारापत्थर, आग्रारोड, भंगार बाजार, मालेगावरोड, जी.बी नगर, चाळीसगावरोड, नजम नगर भागात, ऑक्सिडेशन पॉण्ड जलकुंभातून गुरुदत्त काॅलनी, अोम काॅलनीत, एमबीआर जलकुंभातून ओसवालनगर, न्यू. एकतानगर, शिवाजीनगर, कृषी काॅलनी, आदर्श नगर, कुवरनगर, संपदानगर, आरती सोसायटी, मातोश्रीनगर, पुरुषोत्तम नगर, भोई सोसायटी, भगवती नगर, भगतसिंग काॅलनी, अध्यापक नगर, गणेशनगर, सुंगधाकर्षण सोसायटी, एकतानगर, ओम शिवम नगर, घुगे नगर, आॅडिटर कॉलनी, बिलाडी रोड, पांडवनगर आदी भागात पाणीपुरवठा होईल.

बातम्या आणखी आहेत...