आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाक्री तालुक्यातील पिंपळनेरपासून जवळ असलेल्या बोढरीपाडा गावात वॉटरमन म्हणून काम पाहणाऱ्या रुवाजी ओंकार गावित (वय ४० ) यांचा मृत्यू झाला. गाव विहिरीच्या स्टार्टरचे बटण दाबताना ही घटना घडली. पिंपळनेर पोलिस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.