आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑफलाइन व ऑनलाइन अर्ज करण्याची संधी:यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये भरती, 17 पर्यंत करा अर्ज

धुळे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर येथील यंत्र इंडिया लिमिटेडमध्ये सल्लागार (खर्च लेखा), सल्लागार (वित्त आणि लेखा) या पदांच्या दोन रिक्त जागांसाठी भरती होत आहे. यासाठी ऑफलाइन व ऑनलाइन अर्ज १७ डिसेंबरपर्यंत करता येईल. अर्ज पाठवण्याचा पत्ता: संचालक (एचआर), यंत्र इंडिया लिमिटेड, कॉर्पोरेट मुख्यालय, यंत्र इंडिया लिमिटेड, (ओएफआयएल कॅम्पस) अंबाझरी, नागपूर-४४००२१, महाराष्ट्र. अधिक माहिती careers@yantraindia.co.in या संकेतस्थळावर आहे.

बातम्या आणखी आहेत...