आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:शिरपूर तालुक्यातील बोराडीत विष प्राशनाने तरुणाची आत्महत्या; आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट

धुळे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिरपूर तालुक्यातील बोराडी गावातील तरुणाने राहत्या घरी विष प्राशन केले. देवेंद्र बापू पाटील (वय २५) असे या तरुणाचे नाव आहे. हा प्रकार समोर आल्यावर त्याला अत्यवस्थ स्थितीत रुग्णालयात दाखल केले.

पण उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट नाही.

बातम्या आणखी आहेत...