आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपत्ता:म्हसावद येथून तरूण बेपत्ता; हरवल्याची नोंद

शहादाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील म्हसावद येथील तरूण घरातून कोणालाही न सांगता निघून गेला असून याबाबत म्हसावद पोलिसांत हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. प्रदीप सोमनाथ गुरव वय (३६) हे त्याची आई वंदनाबाई असे घरात राहत होते.

त्याची आई ही २६ ऑगस्टला फूलहार वाटण्यासाठी गावात गेली होती. व प्रदीप हा घरीच होता. त्याची आई फूलहार वाटून घरी आली तेव्हा प्रदीप हा घरात नव्हता. याबाबत संतोष गुरव याने दिलेल्या माहितीवरून हरवल्याची नोंद केली आहे.

बातम्या आणखी आहेत...