आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:स्वच्छता अभियानाद्वारे‎ 54 टन कचरा संकलन‎

नंदुरबार‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१ मार्च रोजी थोर समाजसुधारक व‎ निरुपणकार, महाराष्ट्रभूषण‎ डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या‎ जन्माला १०० वर्षे पूर्ण होत असून‎ त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बुधवारी‎ शहरात खोडाई माता मंदिर परिसर,‎ अंधारे स्टॉप, महाराणा प्रताप पुतळा,‎ बस स्टँड परिसर व कृषी उत्पन्न बाजार‎ समिती रोड ते जगताप वाडी‎ चौफुलीपर्यंत स्वच्छता अभियान‎ राबवण्यात आले.

त्यात २५ कि.मी.चे‎ दुतर्फा रस्ते स्वच्छ करण्यात अाले.‎ एकूण ५४ टन कचरा संकलित झाला.‎ डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान‎ रेवदंडा, ता.अलिबाग, जि.रायगड याचे‎ संस्थापक अध्यक्ष व राज्याचे अभियान‎ राबवण्यात आले. त्यात प्रतिष्ठानचे ५३९‎ श्री सदस्य सहभागी झाले. एकूण १७‎ ट्रॅक्टर व ३ घंटागाडीच्या सहाय्याने‎ संकलित कचरा शहराबाहेर डंपिंग‎ ग्राउंडवर टाकला. प्रतिष्ठानतर्फे विविध‎ उपक्रम राबवण्यात आले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...