आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरीची घटना:मोकळ्या जागेतून 60 हजारांचे साहित्य चोरीस; पोलिस तपास सुरू

नंदुरबार15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवापूर शहरातील मोकळया जागेत ठेवलेले ६० हजार रूपये किमतीचे लोखंडी अँगल व प्लेटाचे साहित्य चोरीस गेले असून १२ जून ते १३ जूनच्या दरम्यान रात्रीच्या सुमारास ही चोरीची घटना घडली.

या संदर्भात हंसराज देवाराम मेबन्सी यांनी फिर्याद दिली. नवापूर शहराजवळील महामार्ग क्रमांक सहा जवळ असलेल्या सरकारी दवाखान्याच्या मोकळया जागेत लोखंडी साहित्य ठेवले होते. ते चाेरीस गेले. तपास पोह दादाभाऊ वाघ यांच्याकडे देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...