आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण‎:वन मजुराला तिघांनी केली मारहाण‎

नंदुरबार‎ ‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लाकडे तोडण्यावरून वन मजुराला तिघांनी‎ मारहाण केल्याची घटना तळोदा तालुक्यात‎ घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात‎ आला आहे.‎ जंगलातील लाकडे का तोडतात? असा‎ सवाल केल्याने बल्या भामटा राहासे‎ याच्यासह चौघांनी सामा भामटा राहासे या‎ वनखात्यातील मजुराला तिघांनी मारहाण‎ केली.

तर एकाने शिवीगाळ करीत जिवेठार‎ मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी बलया‎ राहासे, ओल्या राहासे, दिलवरसिंग राहासे,‎ आकाश राहासे या चौघांच्या विरोधात‎ तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...