आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैल विकून त्याने स्वत:लाच जुंपले गाडीला!:बैलाच्या जोडीने आठ किमी ओढून नेली गाडी

तळोदा2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील बुधावल येथील राजाराम रूपजी वळवी या शेतकऱ्याने तळोदा कृषी उत्पन्न बाजार समितीतील आठवडी बाजारात बैल विक्रीसाठी आणला होता. तो बाजारात विकला. मात्र, त्याला पर्यायी दुसरा पसंतीचा बैल मिळाला नाही. त्यामुळे मोठी अडचण झाली. यावर मात करत या शेतकऱ्याने बैलगाडीला स्वत: जुंपून घेत दुसऱ्या बैलाच्या मदतीने गाडी शहरापासून आठ किमी अंतरावर असलेल्या आपल्या गावी ओढून नेली.

बातम्या आणखी आहेत...