आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:भानगड सोडवण्यासाठी गेलेल्या एकास मारहाण

नंदुरबारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाणीपुरी विक्रेता व एकांत वाद झाला. ही भानगड सोडवण्यास गेलेल्या राकेश भटू सूर्यवंशी यांस मारहाण करण्यात आली. १८ डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही मारहाणीची घटना घडली.

मिथुन हिरा राठोड, कांतीलाल सुपडू जाधव या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत दीपक सूर्यवंशी हे जखमी झाले आहेत. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी राठोड आणि जाधव यांना अटक करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...