आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिद्द:रजाळेत तरुण सैनिकाची गावकऱ्यांकडून मिरवणूक

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लहानपणापासूनच घराची परिस्थिती बेताचीच त्या गरिबीवर मात करत नंदुरबार तालुक्यातील रजाळे येथील सौरव लोटन पानपाटील या २० वर्षीय तरुण त्याच्या पहिल्याच प्रयत्नात सैन्यदलात भरती झाला आहे.

त्याची निवड झाल्यानंतर गावकऱ्यांनी बँडच्या तालावर ठेका धरत भव्य अशी मिरवणूक काढून त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. गरीब कुटुंबातील लोटन पानपाटील यांचा मुलगा असून त्याने यासाठी प्रचंड मेहनत घेऊन त्याचे स्वप्न पूर्ण केलेे. प्रत्येक तरुणास प्रेरणा मिळावी,यासाठी त्याची गावातून भव्य मिरवणूक काढली.

बातम्या आणखी आहेत...