आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमंत्रण:सारंगखेडा येथे चेतक फेस्टिव्हलला अभिनेता सोनू सूद उपस्थित राहणार

शहादाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सारंगखेडा येथील एकमुखी दत्त यात्रेनिमित्त भरणाऱ्या अश्व बाजार व चेतक फेस्टिव्हलच्या उद्घाटनासाठी समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी अभिनेता सोनू सूद यांना निमंत्रण दिले आहे. ते चेतक फेस्टिव्हलचे ब्रॅड अॅम्बेसिडर ही होणार आहेत, अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.

सारंगखेडा येथील चेतक फेस्टिव्हल ज्याप्रमाणे अश्वशौकिनांना भुरळ घालत असते. त्याच प्रमाणे बॉलिवूड आणि हॉलिवूड तारकांनाही भूरळ घालत असतो. यंदाही सारंगखेडा एकमुखी दत्त यात्रोत्सवानिमित्त अश्व बाजार व चेतक फेस्टिव्हलची तयारी सुरू झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...