आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय साजरी:एकनाथ खडसे यांच्या विजयानंतर तळोद्यात कार्यकर्त्यांचा जल्लोष

तळोदा4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ खडसे यांचा विजयानंतर तळोदा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय परिसरात कार्यकर्ते एकत्रित जमले तिथून स्मारक चौक या ठिकाणी सवाद्य विजयाचा जल्लोष करत जेसीबीवरून पुष्पवृष्टी करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष डॉ. पुंडलिक राजपूत, नगरसेवक हिंतेंद्र क्षत्रिय, युवा नेते संदीप परदेशी, शहराध्यक्ष योगेश मराठे, कमलेश पाडवी, कृषी उत्पन्न संचालक भरत चौधरी, शहराध्यक्ष कमलेश पाडवी, युवक तालुकाध्यक्ष आरिफ नुरा, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष आदिल शेख, अल्पसंख्याक शहराध्यक्ष डॉ. रामराव आघाडे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गिरनार केशर सिंग, क्षत्रिय प्रल्हाद फोके, याकूब कालू मिया रफिक, मुक्तार सोमनाथ टेलर, अनिल पवार, कैलास पाडवी, राहुल पाडवी, गणेश राणे, इथे चौधरी, कुणाल पाडवी, नदीम बागवान, सोनू सोनवणे, मुकेश पाडवी, गणेश पाडवी, धर्मराज पवार, नितीन मिस्त्री, प्रकाश पाडवी, दीपक पाडवी, आदित्य पिंपळे, किसन शिरसाठ, नितीन वाघ, नितेश राणे, आकाश शिंपी, नासीर शेख, कुशन वळवी, श्यामराव वळवी, रोहिदास पाडवी, रतिलाल वळवी, संदीप वळवी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...