आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कर भरती मेळाव्याचे आयोजन:लष्कर भरतीसाठी तीन ऑगस्टपर्यंत अर्जाची मुदत

नंदुरबार11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई, मुंबई शहर, ठाणे,रायगड,पालघर,नाशिक, नंदुरबार आणि धुळे या आठ जिल्ह्यासाठी आर्मी रिक्रुटमेंट ऑफिस, मुंबई यांच्याकडून २० सप्टेंबर ते १९ऑक्टोबर या कालावधीत लष्कर भरती मेळाव्याचे आयोजन अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट स्टेडियम,कौसा व्हॅली मुंब्रा ठाणे येथे केले आहे.

इच्छुक उमेदवारांनी ३ ऑगस्ट पूर्वी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करावेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे.

बातम्या आणखी आहेत...