आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्कलकुवा:भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी वाण्या वळवी

अक्कलकुवा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वेली येथील अक्कलकुवा पं.स. माजी सदस्य वाण्या दौल्या वळवी यांची जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती नुकतीच गठीत करण्यात आली असून, जिल्हाधिकारी हे या समितीचे अध्यक्ष आहेत. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, पोलिस अधीक्षक लाचलुचपत विभाग, अधीक्षक अभियंता हे भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे शासकीय सदस्य आहेत.

बातम्या आणखी आहेत...