आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील विसर्जन मार्ग लालेलाल...:नंदुरबारमध्ये उधळला तब्बल 20 हजार गोण्या गुलाल

नंदुरबार24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नंदुरबारमध्ये सोमवारी २८ गणेश मंडळांतर्फे पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणूक निघाली. कोरोनामुळे २ वर्षे मिरवणुकाच नव्हत्या. त्यामुळे यंदा प्रचंड उत्साह होता. २० हजार गोण्या गुलाल या वेळी उधळण्यात आला. २०१९ च्या तुलनेत ५ हजार गोण्या अधिकच्या उधळल्या गेल्याने संपूर्ण विसर्जन मार्ग गुलालाने रंगला.

पालिका सज्ज : अग्निशमन दलाच्या पथकाने पाण्याद्वारे रस्ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला. आता ९ सप्टेंबर रोजीही उर्वरित २५ मंडळांकडून विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...