आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जल्लाेष:खासदार राऊतांना जामीन; रनाळ्यात आतषबाजी

नंदुरबार5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची जामिनावर सुटका हाेताच शिवसैनिकांनी ठिकठिकाणी जल्लोष केला. तालुक्यातील रनाळा येथे शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लाेष केला.

या प्रसंगी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा सहसंपर्कप्रमुख दीपक गवते यांच्यासह संतोष पाटील, योगेश सानप, बबलू नागरे, गणेश शिंत्रे, योगेश सानप, शरद पाटील, साहेब घुगे, राजू पठाण, लखन भील, विक्की चौधरी, पंकज नागरे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...