आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण:बकाले यांना सेवेतून निलंबित करावे

नंदुरबार8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या जळगाव येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना कायमस्वरूपी सेवेतून निलंबित करण्यात यावे यासाठी नंदुरबार येथील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय नितीन जगताप परिवारासह उपोषणाला बसणार आहेत.

नंदुरबार शहरातील अंधारे चौकात १ ऑक्टोबर रोजी उपोषणाला बसणार असल्याची माहिती यांनी दिली आहे. जळगाव येथील पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरला होता.