आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:विवाहितेस मारहाण,‎ तिघांविरोधात गुन्हा‎

नंदुरबार‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोटारसायकल घेण्यासाठी माहेरहून‎ १ लाख रूपये आण, अशी मागणी‎ करूनही विवाहितेने ती दिली नाही‎ म्हणून भावेश रतिलाल पाटील,‎ सुशिलाबेन रतिलाल पाटील,‎ जगन्नाथ नरसई पाटील (रा.‎ मलेाणी) यांनी हाता बुक्क्यांनी‎ मारहाण करून आई वडिलांनी‎ दिलेले सोन्याचे दागिने ठेवून घेतले.‎

यानंतर विवाहित महिला भावनाबाई‎ भावेश पाटील यांनी फिर्याद दिली‎ असून गुन्हा दाखल करण्यात आला‎ आहे. २० डिसेंबर २०२० ते सप्टेंबर‎ २०२१ पर्यंत मारहाण करण्यात‎ आली. गुन्हा दाखल केला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...