आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्त्यांना‎ मार्गदर्शन:भाजपची बूथ सशक्तीकरण कार्यशाळा‎

शहादा‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पार्टी शहादा तालुका‎ व शहर बुथ सशक्तीकरण‎ कार्यशाळा रविवारी झाली. कृषि‎ भवन शहादा येथील सभागृहात‎ आयोजित करण्यात आलेल्या‎ कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष प्रा.‎ मकरंद पाटील, महामंत्री बळीराम‎ पाडवी, तालुका मंडळ अध्यक्ष‎ शशिकांत पाटील, ईश्वर पाटील,‎ कार्याध्यक्ष डॉ. किशोर पाटील,‎ शहराध्यक्ष विनोद जैन, महिला‎ मोर्चा जिल्हा अध्यक्ष किन्नरी‎ सोनार, वैद्यकीय आघाडी‎ जिल्हाध्यक्ष डॉ. राकेश पाटील,‎ आदिवासी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष‎ लक्ष्मीकांत वसावे यांची प्रमुख‎ उपस्थिती होती.‎

या वेळी महामंत्री बळीराम‎ पाडवी, डॉ. किशोर पाटील यांनी‎ पक्ष संघटन व बूथ‎ सशक्तीकरणाबाबत माहिती दिली.‎ प्रा.मकरंद पाटील, ईश्वर पाटील,‎ शशिकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना‎ मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस‎ जिल्हा उपाध्यक्षा कल्पना पंड्या,‎ माजी नगरसेवक डॉ. योगेश चौधरी,‎ रवींद्र जमादार, ज्ञानेश्वर चौधरी,‎ वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ.‎ राकेश पाटील, आदिवासी मोर्चाचे‎ जिल्हाध्यक्ष लक्ष्मिकांत वसावे,‎ पंकज सोनार, रमाशंकर माळी,‎ मयूर पाटील, दिनेश खंडेलवाल,‎ हेमराज पवार, कमलेश जांगीड,‎ हितेंद्र वर्मा आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...