आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्दैवी घटना:अजंदे बुद्रुक येथे विजेचा धक्का लागून बैल ठार

शिरपूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील अजंदे बुद्रुक येथील शेतकरी प्रदीप भगवान वारुळे यांच्या अजंदे बुद्रुक शिवारातील उसाच्या शेतात मशागतीचे काम सुरू असताना १३ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास विद्युत खांबांच्या लोंबकळलेल्या तारांतील विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...