आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:बस आणि दुचाकीचा अपघात; एकाचा मृत्यू

नंदुरबार4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चौपाळे गावानजीक बस आणि दुचाकीच्या झालेल्या अपघातात शहरातील देसाईपुरा पेट्रोल पंपासमोरील रहिवासी किसन उर्फ कृष्णा भिमाजी यादबोले (वय ४५) यांचा मंगळवारी दुपारी मृत्यू झाला.

जखमी यादबोलेंवर उपचार सुरू असताना दुपारी त्यांचा मृत्यू झाला. नंदुरबार येथील वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे ज्येष्ठ नागरिक भिमाजी गंगाराम यादबोले यांचे सुपुत्र आणि सीबी मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य सेवानिवृत्त कर्मचारी महादू भिमाजी गवळी तसेच गवळी समाजाचे पंच शंकर भीमाजी यादबोले व नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सदस्य लक्ष्मण गवळी यांचे ते लहान बंधू होते.

बातम्या आणखी आहेत...