आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा‎ दाखल:विनापरवाना पिस्तूल, काडतूस बाळगले; एकाविरुद्ध गुन्हा‎

नंदुरबार2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनापरवाना गावठी‎ बनावटीचे लोखंडी पिस्तूल व काडतूस‎ बाळगल्या प्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा‎ दाखल झाला. दीपक मनाेजभाई यादव‎ संशयिताचे आहे.

दीपक यादव हा‎ सध्या सुरतला मुक्कामी असून, तो‎ मूळचा मुंबईचा रहिवासी आहे.‎ शहरातील साई प्लाझा या लॉजवर एका‎ रूममध्ये तो मुक्कामाला होता, अशी‎ माहिती पोलिसांनी दिली.‎

बातम्या आणखी आहेत...